Student Enrollment
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर
नोंदणी करिता करावयाचा अर्ज
नोंदणी क्रमांक : __________
अर्जदाराची ३ फोटो
प्रति,
कुलगुरू
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,
नागपूर
महोदय,
कृपया मला विद्यापीठाच्या नोंदणी क्रमांक देऊन विद्यापीठ विद्यार्थी म्हणून माझी नोंद व्हावी. त्यासाठी माझी खालील माहिती सादर करीत आहे.
प्रमाणपत्र
मी वरील माहिती खरी असल्याचे प्रमाणित करतो/करते.
प्राचार्य
पदविका विभाग
