Student Enrollment
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर
परीक्षेसाठी करावयाचा अर्ज
द्वितीय वर्ष
मी विनंतीपूर्वक अर्ज करतो/करते की, मी “पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन” परीक्षेच्या द्वितीय वर्ष अभ्यासक्रम पूर्ण केला असून मी या पूर्णकालीन अभ्यासक्रमाच्या .................... परीक्षेसाठी अर्ज सादर करीत आहे.
विषय :
| क्रमांक | द्वितीय वर्ष विषय | क्रमांक | द्वितीय वर्ष विषय |
|---|---|---|---|
| 1 | गाय व बैल पालन व दुग्धोत्पादन | 5 | शेळी मेंढी व डुक्करपालन |
| 2 | दुग्ध गुणनियंत्रण | 6 | कुक्कुटपालन |
| 3 | दुध तपासणी व विक्री | 7 | दुग्धशाळा रचना |
| 4 | दुग्धजन्य पदार्थ निर्मिती व तंत्रज्ञान |
दिनांक :
आपला विश्वासू,
विद्यार्थ्याची सही : __________
प्रमाणपत्र
प्रमाणित करण्यात येते की, नाव ___________________________ यांनी पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन परीक्षेचा अभ्यासक्रम अधिकृत व प्रात्यक्षिक वर्गात ७५ टक्के हजेरी त्यांचे आहे. तसेच सर्व नोंदी कार्यवाहीसाठी तपासण्यात आल्या असून त्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.
दिनांक :
प्राचार्याची सही व शिक्का
