Student Enrollment
नोंदणी अर्ज

:: स्थलांतर प्रमाणपत्रासाठी अर्जाचा नमुना ::

प्रति,
कुलसचिव
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,
नागपूर

विषय : स्थलांतर प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज...

महोदय,

मी, खालील सही करणारा, या विद्यापीठात उच्च / पुढील शिक्षणासाठी या अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश घेतला आहे. सदर प्रवेश घेतलेल्या विद्यापीठ किन्वा महाविद्यालयाकडून/शाळा विद्यार्थ्यांचे मूळ नोंदणीकृत स्थलांतर प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. माझा आपले विद्यापीठातील शैक्षणिक तपशील खालीलप्रमाणे आहे.

1) पूर्ण नाव: 2) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत असलेल्या पदविका विद्यालयाचे व अभ्यासक्रमाचे नाव: 3) नोंदणी क्रमांक व प्रवेशाचा वर्ष: 4) पदविका परीक्षा उत्तीर्ण/अनुत्तीर्ण वर्ष:

करिता मला स्थलांतर प्रमाणपत्र देण्यात यावे ही विनंती.

प्रतिज्ञापत्र

मी, श्री/कु. शपथपूर्वक सादर करतो की वरील संपूर्ण माहिती अचूक व सत्य आहे.

आपला विश्वासू,
अर्जदाराची सही

विद्यार्थ्याचा पूर्ण पत्ता, दूरध्वनी व ई-मेल:
संलग्न:
1) शुल्क रु. 200/- रोखीने / धनादेशे (Comptroller, MAFSU, Nagpur यांच्या नावाने).
2) गुणपत्रक / प्रमाणपत्र व शाळा सोडल्याचा दाखला छायांकित प्रती सोबत जोडावे.